खरसई ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच निलेश मांदाडकर यांचा विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश. #आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त चांगली गिफ्ट.









#खरसई ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच निलेश मांदाडकर यांचा विकासासाठी भाजप मध्ये प्रवेश.


#आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसानिमित्त चांगली गिफ्ट.

#म्हसळा तालुक्यात आता भाजपा वाढवणार



म्हसळा (रायगड मत)

खरसई चे दिग्गज कार्यसम्राट सरपंच आणि समाजसेवक निलेश शेठ मांदाडकर यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला. त्यामुळे म्हसळ्यातील राजकारण तापले आहे. एक वेगळीच चर्चा एकण्यास मिळत आहे. शेकाप मधे एवढे वर्षे असताना अचानक हा बदल का झाला. मात्र विकास कामे आणण्यासाठी त्यांनी भाजपची कास धरल्याचे बोलले जातं आहे.

भारतीय जनता पार्टी मध्ये काल मुंबई पक्ष कार्यालयात मा. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या हस्ते, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, धैर्यशील पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष,  रायगड संघटक सतिष धारप, युवा मोर्चाचे विक्रांत पाटील, निलेश थोरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यात आले.
म्हसळयातील जनतेने त्यांना लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांसी सम भावनेने आणि मिळून मिसळून काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.





Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर