रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये... - भरत गोगावले


पण तिढा सूटेना, पालक /मंत्रिपद मिळेना

 रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये... - भरत गोगावले 

# दादा गेले दिल्लीला.... पाया पडायला.....

# दिल्ली पुढे झूकू नये पण झुकले... मराठी बाणा आता.....

रायगड मत / ब्रेकिंग News 

मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या मुद्द्यावरुन गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने बैठकांवर बैठका सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत या बैठका पार पडत आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेनेचा विरोध आहे. तसेच रायगडचं पालकमंत्रीपद आणि शिवसेनेकडील खाती अजित पवार यांच्या गटाला दिली जाऊ नये, या शिवसेनेच्या भूमिकेवरुन हा तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे.


शिवसेना नेते भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. त्यांना मंत्रीपद तर हवंच, त्यासोबत रायगडचं पालकमंत्रीपद हवं आहे. मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देऊ नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. अनेक आमदारांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही लिहिलं आहे. त्यामुळे आता भाजपचं दिल्लीतील हायकमांड यावर काय तोडला काढणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर