निसर्गरम्य वातावरणात खरसई मराठी शाळेची वर्षासहल*





निसर्गरम्य वातावरणात खरसई मराठी शाळेची वर्षासहल*


म्हसळा - १४ जुलै २०२३ रोजी 

म्हसळा तालुक्याच्या निसर्ग रम्य कुशीत वसलेल्या खरसई गावालगत केळाच्या परिसरात आय.एस. सो मानांकित रा जि प आदर्श शाळा खरसई मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी वर्षा सहलीच्या माध्यमातून निसर्ग नदीचा आनंद घेतला.

    खरसई शाळेतील १०० % बालके या सहशालेय उपक्रमात सहभागी झाले या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांनी परिसरातील नदी, नाले, झाडे , झुडपे , वेळी , फुलझाडे यांची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक शेबांळे सर यांनी दिली.

नदिलगत ओढ्यामध्ये पाण्याचा अंदाज घेऊन पोहण्याचे कौशल्य बेटकर सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पाण्याचे महत्त्व, झरयाचा उगम, ओहळ, नदी, खाडी, उपनदी, मुख्यनदी , समुद्र,   नदीचा संगम, याबाबत बेटकर सर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. मुख्याध्यापिका शारदा कोळसे मॅडम सुनियोजित नियोजन केले आणि महत्वपूर्ण सहकार्य सहकारी शिक्षक राम थोरात सर आणि शिक्षण प्रेमी अजय पयेर यांनी केले. सर्वांनी सहलीचा चांगला आनंद घेतला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर