गुंतवणूकदारांसाठी सावधानतेचा इशारा
- Get link
- X
- Other Apps
गुंतवणूकदारांसाठी सावधानतेचा इशारा
नवी मुंबई (प्रतिनिधी) शेयर बाजारात सूचक, खात्रीलायक, गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना किंवा उत्पादनाला सबस्क्राईब करू नका कारण अशाप्रकारे शेयर बाजारात योजना/उत्पादने आणण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आलेला आहे, अशी माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडून देण्यात आली आहे.
"हिमांशू ठक्कर" नावाची, "न्यू यॉर्क लाईव्ह ट्रेड" नावाच्या कंपनीशी संबंधित असलेली, "९६६२०९६६२०" या मोबाईल क्रमांकामार्फत काम करणारी व्यक्ती शेयर बाजारात गुंतवणुकीवर खात्रीलायक/गॅरंटीड परतावा देत आहे. मात्र याठिकाणी गुंतवणूकदारांना सावधान राहण्याचा इशारा आणि असा सल्ला देण्यात येत आहे की, शेयर बाजारात सूचक/खात्रीलायक/गॅरंटीड लाभ देणाऱ्या कोणत्याही व्यक्तींनी देऊ केलेल्या कोणत्याही अशा योजना/उत्पादनाला सबस्क्राईब करू नका कारण अशाप्रकारे शेयर बाजारात सूचक/खात्रीलायक/गॅरंटीड लाभ देणाऱ्या योजना/उत्पादने आणण्यास कायद्याने प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. याची देखील नोंद घ्यावी की, सदर व्यक्ती/कंपनी ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची सदस्य किंवा कोणत्याही नोंदणीकृत सदस्यांची अधिकृत व्यक्ती नाही. एक्स्चेंजने “https://www.nseindia.com/
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment