कृष्णा कोंबनाक श्रीवर्धन मतदार संघांचे होणार आमदार # बळीराज सेना राज्य कार्यकारणी व प्रदेश व जिल्ह्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर











बळीराज सेना राज्य कार्यकारणी व प्रदेश व जिल्ह्य पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका जाहीर*!


महाराष्ट्रात बहुजनांच्या  न्याय ह्क्कासाठी स्थापन  झालेल्या राजकीय  पक्ष *बळीराज  सेना* याची आज *पक्ष अध्यक्ष  तरूण  तडफदार आक्रमक  नेतृत्व श्री अशोक वालम यांच्या अध्यक्षतेखालील , संघाध्यक्ष भूषण बरे साहेब व संघपदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक  ९ जुलै,२०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व, मुंबई  येथे हजारो कार्यकर्त्यां समोर  जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. * 

     *राज्य उपाध्यक्ष पदी श्री कृष्णा कोबनाक,  सुरेश  भायजे, सरचिटणीस पदी प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर, नंदकुमार  मोहिते, हर्षाली धाडवे, कोषाध्यक्ष, चिटणीस पदी मनोज पवार,  उपनेते पदी रमेश कानावले,अड.चंद्रकांत कोबनाक, दत्ताराम घोगले, धनंजय किनगावकर, गणेश डांगे, * किसन डीके, राजाराम ढोलम, संदीप तांबट, प्रभाकर धनावड़े, संतोष टक्के, चंद्रकांत कोकमकर, संजय गोंधळी, बबन कांबळे, सत्यजीत नार्वेकर, मनोहर पवार, प्रमोद साबळे,सोनू शिवगण, आत्माराम बाईंत, संदीप गावडे, केशव भातडे, प्रथमेश गावणकर, देवळेकर,विश्वनाथ रक्ते, सखाराम माळी,ज्ञानदेव खांबे, हरिश्चंद्र पाटील, सखाराम पोटले, दत्ताराम मांडवकर, कृष्णा सुर्वे, महेश पारदुले, शांताराम जायगडे, प्रेमनाथ ठोमब्रे, दयानंद चिंचवलकर , शांताराम जाधव, अनिल मोंडे, अनंत इरमल, संतोष निवातें, मानसी धनावड़े,रोहिणी साळवी मैडम, दशरथ डाँगरे, वासुदेव साळवी, मनोहर घुमे, बबनराव उँड़रे , शिवाजी माईंन , महेश पेंढारी, अनंत नाचरे, अशोक करंजे,मधुकर सोलकर,रघुनाथ कळभाटे, विजय मांडवकर, सूर्यकांत पागडे, राजेंद्र जोशी,महेश आंगने, अरविंद वजिरकर,किसन किंजले,सूर्यकांत  पागडे, गणेश भगत, प्रकाश चाँदीवडे,भास्कर कारे,विलास कांबले,अंकुश रेवाळे, प्रताप सावन्त, संतोष वारणकर,सुभाष हुमणे, अशा सर्व  कार्यकर्त्यांवर जबाबदारी देण्यात आल्यानंतर मा.अध्यक्ष  श्री अशोक  दादा वालम  यानी मार्गदर्शन  करताना संपूर्ण  महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईत आगामी महानगर पालिका,जिल्ह्य परिषद, लोक सभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन  मजबूत करून  सज्ज  होण्यास आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर