नोकरीत पण असच असत जे जुने असतात त्यांचा 1000रु. पगार वाढतो आणी जे नवे बाहेरून येतात त्यांना पॅकेज मिळतो, 5 लाख 10 लाख. आलं का ध्यानात प्रामाणिक मतदारानो 😅 तुम्हीबी पक्ष बदला आता... लयी झाला त्योच त्योच... 🤣
असेच असतं मित्रानो जो प्रामाणिक पणे काम करतो त्याला घं......आणि बाहेरून येतात त्यांना बढती
नोकरीत पण असच असत जे जुने असतात त्यांचा 1000रु. पगार वाढतो आणी जे नवे बाहेरून येतात त्यांना पॅकेज मिळतो, 5 लाख 10 लाख.
आलं का ध्यानात प्रामाणिक मतदारानो 😅
तुम्हीबी पक्ष बदला आता... लयी झाला त्योच त्योच... 🤣
कोणाला कोणतं खातं?
- अर्थ व नियोजन- अजित पवार
- सहकार- दिलीप वळसे पाटील
- कृषी- धनंजय मुंडे
- अन्न व नागरी- छगन भुजबळ
- महिला व बालविकास- आदिती तटकरे
- क्रीडा- संजय बनसोडे
- मदत व पुनर्वसन- अनिल पाटील
- अन्न व औषध प्रशासन- धर्मरावबाबा अत्राम
- वैद्यकीय शिक्षण- हसन मुश्रीफ
- कुणाची खाती काढून कुठली खाती दिली?
- अब्दुल सत्तार - कृषी खाते काढून- अल्पसंख्याक विकास
- संजय राठोड- अन्न आणि औषध प्रशासन काढून मृदा आणि जलसंधारण
- अतुल सावे- सहकार खाते काढून - ओबीसी कल्याण
अर्थ खाते दादांकडे!
Comments
Post a Comment