महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३

 


 राज्य पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२३- मुंबई* 

 *स्ट्रॉंग मॅन ऑफ महाराष्ट्र व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर व स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र कामिनी बोस्टे ठाणे* 

दिनांक२३-६-२०२३ व २४-६-२०२३ या दिवशी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा, समाज मंदिर हॉल गुरुतेग बहादुर सिंग नगर, सरदार नगर, अँटॉप हिल सायन कोळीवाडा , प्रमुख पाहुणे व या स्पर्धेचे प्रमुख आश्रयदाते मा. आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन यांच्या उपस्थितीत 

पॅरास्विमर श्री राजाराम घाग, (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांच्या शुभहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्वदूर अशा जिल्ह्यातून जवळजवळ दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेच्या महिला व पुरुषांचे गटांच्या स्पर्धा त्यांचा निकाल खालील प्रमाणे, 

पुरुष गट: ५९ किलो:-१) धर्मेंद्र यादव, मुंबई शहर, २) वैभव थोरात, औरंगाबाद ३) निरज कुमार यादव, मुंबई उपनगर.

६६ किलो:- १) व्यंकटेश कोणार, मुंबई उपनगर २)साहिल उतेकर, मुंबई शहर,३) सिद्धेश काजरोलकर, पुणे ,७४ किलो:-१) विजय फासले, मुंबई उपनगर २) विजय शेलार, नवी मुंबई.३) ओमकार वाणी,कोल्हापूर

८३ किलो :-निलेश गराटे ,मुंबई उपनगर २)कैलास शेळके, ठाणे ३)जितेंद्र यादव, मुंबई शहर ,

९३किलो :-१)अश्विन सोलंकी मुंबई २)सागर मोरे,पुणे ३)जय कृष्ण तिवारी, ठाणे, १०५ किलो:-१) संकेत चव्हाण, मुंबई उपनगर २)ऋतुराज पाटील, कोल्हापूर ३)गणेश तोटे, ठाणे १२० किलो:-१) रजत डांगरे,ठाणे २)अजिंक्य पडवणकर,मुंबई ३) अक्षय पालांडे,+१२० किलो:-१) सागर मिराशी,मुंबई २)सुमित जाधव,कोल्हापूर ३) चैतन्य शास्त्री पुणे

महिला गट:-४७ किलो:- १)काजल भाकरे, ठाणे, २)हर्षदा घुले, मुंबई उपनगर ३)अमृता भगत रायगड ,५२ किलो:-१)कामिनी बोस्टे,ठाणे२) सुष्मिता देशमुख,ठाणे 

३)मोनीका अगवणे,मुंबई उपनगर ५७ किलो:-१)सेजल मकवाना, मुंबई उपनगर २)निवेदिता खारकर मुंबई शहर,३) नरसम्मा बसवाल,मुंबई उपनगर

६३ किलो:-१) सलोनी मोरे रायगड २)प्रिया कांदळकर,मुंबई उपनगर,३) राजश्री पेलनेकर मुंबई शहर ,६९ किलो:-१) अक्षय शेडगे, नवी मुंबई २)वैष्णवी शेट्टी, पुणे ३)शितल कांबळे,मुंबई उपनगर ७६किलो:-१) जानवी सावर्डेकर, कोल्हापूर २)प्रेरणा साळवी,ठाणे ३) रूबी दास,मुंबई ८४किलो:-१)पूर्णिमा शिंदे,पुणे २) आश्लेषा गुडेकर, उपनगर ३) प्रतिभा लोने,ठाणे + ८४किलो:-१)श्रेया बोर्डवेकर मुंबई २)वैशाली तांडेल, मुंबई 


  ही स्पर्धा कॅप्टन तमिळ सेलव्हन, आमदार व आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू यांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनाखाली संपन्न झाली व श्री संजीवन भास्करन, अध्यक्ष व अर्जुन पुरस्कार विजेते, संदीप सावंत, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, संजय सरदेसाई,सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन व श्री.रंगास्वामी , वेटलिफ्टिंग ऑलिम्पियन यांच्या उपस्थितीत आज बक्षीस समारंभ पार पडला.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर