वरिष्ठ महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग साधनसहित अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मुंबईत आयोजन




वरिष्ठ महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग साधनसहित अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा मुंबईत आयोजन."

---------------

पनवेल -- महाराष्ट्र राज्य *पॉवरलिफ्टिग* असोसिएशन वतीने दिनांक २२जून २०२३ते२४जून २०२३या कालावधीत  निवड चाचणी  स्पर्धा मुंबईत होणार आहेत.पुरुष आणि महिला गटात अनेक जिल्ह्याचे नामवंत खेळाडू या स्पर्धात येतील.ही निवड चाचणी स्पर्धा *क्रीडाप्रेमी आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेते आमदार कॅप्टन तमिल सेलव्हन.(सायन- धारावी विधानसभा मतदार संघ)यांनी पुरस्कृत केली आहे.आमदार "कॅप्टन तमिल सेलव्हन." यांना पॉवरलिफ्टिंग या खेळाची आवड आहे.या स्पर्धा *"समाज मंदिर हॉल,महानगर पालिका शाळेसमोर,सरदार नगर नं.३,प्रतीक्षा नगर  जंक्शन,सायन कोळीवाडा, 'गुरुतेग बहादुर नगर' मुंबई- ३७* या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिग असोसिएशनचे सरचिटणीस व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय सरदेसाई यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. या स्पर्धचे नियोजन संजय सरदेसाई यांचे कडे असून त्यांना महाराष्ट्र राज्य संघटनेचे सहसचिव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त संजय माधव आणि खजिनदार सूर्यकांत गद्रे(शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त)यांचे सहकार्य आहे. या निवड चाचणीतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ निवड करण्यात येईल व होतो संघ १२ ते १६ ऑगस्ट २०२३ काशीपूर- उत्तराखंड या ठिकाणी होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होईल.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर