श्री गुरुकृपा संगीत परिवार या संचाने केला १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार
- Get link
- X
- Other Apps
श्री गुरुकृपा संगीत परिवार या संचाने केला १०१ कार्यक्रमांचा टप्पा पार
पनवेल : गव्हाण कोपर गावातील श्री लालचंद शेठ घरत यांच्या सुनबाई सौ सुप्रिया समीर घरत (खारकोपर) आणि श्री तुषार घरत (चिरले) यांच्या संकल्पनेतुन सुरु केPवलेला हा सांगीतिक संच २०१९ पासुनच लोकांच्या सेवेत रुजु आहे.. कार्यक्रम सुखाचा किंवा दुखाचा.. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व रसिक श्रोते, आयोजक मंडळींची कायम पहिली पसंती असते ती “श्री गुरुकृपा संगीत परिवारचा कार्यक्रम” त्यात सादर होणारे, अभंग, भक्तीगीत, भावगीत, गोळणी, जोगवा, गोंधळ, पोवाडे, शिवगीते, भीमगीते, श्री साईबाबा, स्वामी समर्थांची भजने तसेच दुखःच्या प्रसंगी तर सुप्रियाजिंच्या गाण्याने ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांचा कडा पाणावल्या शिवाय राहात नाही.. यासोबतच हा संगीत परिवार लग्न समारंभात मंगलाष्टके, आगरी कोळी गाणी सादर करुन सुद्धा लोकांच्या मनावर राज्य करत आहे.. आणि या परिवाराला कायम साथ असते ती सन्माननीय श्री जे. एम. म्हात्रे साहेब मा. नगराध्यक्ष पनवेल, विरोधीपक्ष नेते श्री प्रितम दादा म्हात्रे यांची.
तरी या सुमधुर अशा “श्री गुरुकृपा संगीत परिवारातील सर्व सदस्यांचे मनःपुर्वक अभिनंदन
श्री गुरुकृपा संगीत परिवार एक सामाजिक संस्थेच्या रुपात सुद्धा आपल्या सेवेत कायम असेल
सर्व सदस्याची नावे
खारकोपर - श्री लालचंद शेठ घरत, डॅा. शनिदास घरत, श्रीमती हौसाबई भोईर, सौ. आनंदी घरत, सौ अपर्णा पाटील, श्रीमती सविता कडू, सौ अलका पाटील, सौ शितल घरत, सौ क्रांती घरत, सौ मालती घरत, सौ दिपिका घरत, सौ प्रभावती ठाकूर(बामणडोंगरी), कु एकता कोळी(मोहा)
वशेणी - कु सानिका, कु अल्पिता, कु दीक्षा, कु नेहा, कु योगिता, कु ईशा, श्री संतोष म्हात्रे(रॅानी डीजे) ,
हभप श्री अनंतबुवा तांडेल श्री दर्शन म्हात्रे(खोपटे)
कु प्रशांत ठाकूर, श्री नकेश घरत(धा. जुई), कु मिलिंद कडू(खारघर) श्री जितेंद्र घरत(चिरले), कु उमेश गावंड(बोरखार) श्री सुशिल म्हात्रे (चिरनेर), श्री साहिल कडू(सोनारी),
श्री दिनेश पारिंगे ( साहिल साउंड वहाळ)
कार्यक्रमासाठी संपर्क 9650525464
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment