पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी राष्ट्रीय सामाजीक न्याय विभाग आयोग सचिव - महाराष्ट्र राज्य या पदी सुखदेव सस्ते यांची केलीनियुक्ती # रामदास शेवाळे यांचा पक्ष वाढीचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह





पालकमंत्री व उद्योगमंत्री यांनी राष्ट्रीय सामाजीक न्याय विभाग आयोग सचिव - महाराष्ट्र राज्य या पदी सुखदेव सस्ते यांची केलीनियुक्ती # रामदास शेवाळे यांचा पक्ष वाढीचा झंझावात, कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह 

पनवेल (प्रतिनिधी) : शिवसेना प्रभाग १० कळंबोली चे विभाग संघटक श्री. सुखदेव सस्ते यांची राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या *सचिव - महाराष्ट्र राज्य* या पदी अध्यक्ष जितेंद्र काटकर यांनी नियुक्ती केली. व त्याचे नियुक्ती पत्र काल उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा रायगड जिल्हा पालकमंत्री *मा. श्री. उदय सामंत साहेब* यांच्या हस्ते बाळासाहेब भवन मुंबई येथे त्यांनी स्वीकारले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन..!


राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या सचिव-महाराष्ट्र राज्य पदी सुखदेव सस्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री , शिवसेना नेते श्री. आनंदराव अडसूळ यांनी शुभेच्छा दिल्या..!


राष्ट्रीय सामाजिक न्याय व मानव अधिकार आयोगाच्या *सचिव-महाराष्ट्र राज्य* पदी सुखदेव सस्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके शिवसेना *जिल्हा प्रमुख श्री. रामदास शेवाळे साहेब* यांनी शुभेच्छा दिल्या..! यावेळ सोबत सातारा जिल्हा अध्यक्ष धीरज चव्हाण व शामराव चव्हाण उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर