समाजसेवक संजय तटकरे म्हणजे तरुण पिढीसाठी आदर्श.



संजय तटकरे म्हणजे तरुण पिढीसाठी आदर्श.

श्रीवर्धन (प्रतिनिधी) : आपण ही आपल्या देशाचे, समाजाचे काहीतरी देने लागतो. ही भावना आणि समज ज्याला आहे तो आपोआपच समाजसेवेकडे वळतो. म्हणजे देवच हे समाजकार्य करून घेत असतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. असाच एक जिंदा दिलाचा माणूस म्हणजे संजय तटकरे होय. गेली अनेक वर्षे आपल्याला जेवढे झेपेल तेवढे समाजकार्य करीत असतात.
आपल्या स्थानिक गावी मंडळाचे ते 6 वर्षे अध्यक्ष आहेत. वावे पंचतन ग्राम विकास मंडळ अध्यक्ष म्हणून मंडळाच्या विकासामधे बराच योगदान त्यांनी दिलेले आहे. गावच्या विकासासाठी रस्ते, पाणी, वीज, या सुविधांसाठी ते नेहमीच आमदार, ग्रामपंचायत इथे पाठपुरावांकरून विकास कामे त्यांनी आणली आहेत. गेली कित्येक वर्ष दांडगुरी, नागळोली पंच क्रोशी मोबाईल सुविधा नव्हती शासनाकडे पाठ पुरावा करून 4 वर्ष पूर्वी देवखोल येथे बीएसएनएल टॉवर त्यांनी उभा केला. खुजारे ते कसरकोण्ड पंचक्रोशी विकास संघटनेची स्थापना करून पंच क्रोशीतल विकासकामासाठी दिवस रात्र झटत आहेत. बोर्ली विभाग गवळी समाज मुंबईचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत, समाजाच्या उन्नती साठी अथक प्रयत्न केले आहेत. गेले एक वर्षापासून
वावेपंचतन ग्राम उत्कर्ष (तीन वाडी) चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
अशा ह्या जिंदादिल माणसाचा 50 वा वाढदिवस 14 मे रोजी आहे. विभागातील तसेच मुंबईत त्यांचे असंख्य चाहते मित्र परिवार व मोठा कुटूंब आहे. समाजासाठी झटणाऱ्या या अजब अवलियास सर्व जनतेतर्फे लाख लाख शुभेच्या देऊयात आणि असेच समाज कार्य चालू राहू देत असे आशीर्वाद ही मिळू देत, याच शुभेच्या. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर