नफा, ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री केंद्रात 15 टन मालाची विक्री, नागरिकांचा मोठा प्रतिसाद
नफा , ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री कें द्र ात 15 टन मालाची विक्री , नागरिकांचा मोठा प्रतिसाद पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि जे एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ना नफा , ना तोटा तत्वावर जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या विक्री कें द्र ात जवलपास १५ टन मालाची विक्री करण्यात आली आहे . या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सदरचे विक्री केंद्र 18 ते 20 ऑक्टोबर पर्यन्त पनवेल , नवीन पनवेल , खांदा कॉलनी , सेक्टर 9 उलवे येथे उभारण्यात आली होती. महागाईच्या भस्मासुराने देशातील सर्वसामान्य जनतेला गिळंकृत केलं आहे. सर्वसामान्य माणसाची दिवाळी ही एक स्वप्नच बनून राहिली असल्यामुळे सर्वसामान्य माणूस विवंचनेत सापडला आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकी बाळगणाऱ्या प्रीतम म्हात्रे यांनी सदरची संकल्पना राबविली आहे . आणि त्यातून पनवेलकरांनी या संकल्पनेचे स्वागत केले. गतवर्षी देखील टनावरी माल ना नफा , ना तोटा या