हरिहरेश्वर येथे संशयस्पद आढळून आलेल्या बोटीची मुंबई माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केली पहाणी .
- Get link
- X
- Other Apps
हरिहरेश्वर येथे संशयस्पद आढळून आलेल्या बोटीची मुंबई माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केली पहाणी .
प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या हरीहरेश्वर ग्रामस्थांचा केला सत्कार .
श्रीवर्धन दिं २२ ऑगष्ट २०२२ ( मंगेश निंबरे ) चार ते पाच दिवसांपूर्वी हरिहरेश्वर समुद्रकिनारी संशयस्पद आढळलेल्या बोटीची पाहणी करण्या करीता मुंबई माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी हरेश्वर हरिहरेश्वर येथे भेट दिली यावेळी बोटीची पाहणी करून त्यासंदर्भात माहिती घेतली तसेच संशयस्पद आढळलेल्या बोट बद्दल सर्वप्रथम येथील दक्ष नागरिक यांनी समुद्रकिनारी बोट दिसता क्षणी भयभीत अवस्थेत असताना सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाहाणी करून आढळून आलेल्या बोटी बद्दल त्याच क्षणी श्रीवर्धन पोलिसांना प्रशासला सर्वप्रथम माहिती देऊन सहकार्य केले तसेच इतर मदतकार्य केले त्यामुळे हरीरेश्वर येथिल श्री सचिन गुरव , सुयोग लांगी , निनाद गुरव, व इतर ग्रामस्थ यांचा शाळश्रीफळ देऊन मा . महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच श्रीवर्धन तालुका शिवसेना पक्ष संघटने बाबत आढावा घेण्यात आला त्यचप्रमाणे तालुक्यांतील अडीअडणी बाबतची माहीती घेतली यावेळी तालुका प्रमुख अविनाष कोळंबेकर , अरूण शिगवण . बाबुराव चोरगे , दिपक देवकर, आदी कार्यकार्यकर्ते महीला कार्यकर्त्या आस्थीत होत्या .
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment