खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट. 

 [ ] खाजगी कर्ज आणि बँक कर्जवाल्यांनी तगादा लावला म्हणून पनवेलमध्ये महिला गेली अचानक घर सोडून. ना सासरच्या लोकांना माहिती आहे, ना माहेरच्या लोकांना माहीती? मग कुठे गेली ही महिला?

[ ] या महिलेची व मुलांची मिसिंग तक्रार दाखल केल्यावर ही महिला ज्या महिला आणि पुरुषासोबत सापडली ते आता 4 लाख रुपये मागत आहेत.
[ ] तसे व्हाटसॅप म्यासेज त्यांनी केले आहेत. या अगोदर घरी येऊन मागितले होते पैसे.
[ ] मुलांना घेऊन कुठे वेगळी राहत आहे? की तिला वेगळी राहण्यास कोण भाग पाडत आहे? कर्जवाल्यानी वेगळ्या मार्गाने किडन्याप तर केले नाही ना?
[ ] खान्देश्वर पोलिसांनी मिसिंग केस टाकल्यावर मिसिंग रिपोर्ट का दिला नाही? का लपवून ठेवला मिसिंग रिपोर्ट. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर