स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला...

स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला...

म्हसळा (प्रतिनिधी) :

दि.०९/०१/२०२२ वार रविवार रोजी प्रतिष्ठान च्या वतीने १२ जानेवारी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती निमित्त मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आल. रायगड जिल्हा मध्ये श्रीवर्धन - तालुका जसवली आदिवासी वाडी
म्हसळा तालुका - लैप आदिवासी वाडी
माणगाव तालुका - वडघर मुद्रे आदिवासी वाडी
तळा तालुका - भांनग कोडं पंचक्रोशी येथे उपक्रमांतून किट मध्ये (१ ब्लेंकेट १विक्स डब्बी १आयडेक्स डब्बी व १ व्यासलीन डब्बी) वाटप करण्यात आले.

प्रतिष्ठान चं घोष वाक्य नुसार वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा. या विचारा नुसार प्रतिष्ठानचे काम चालू आहे, असे उद्गार प्रत्येक तालुका मध्ये उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी व्यक्त केले. श्रीवर्धन मध्ये उपस्थित रायगड जिल्हा परिषद सदस्य मा. सौ. प्रगतीताई आदावडे. ग्रामपंचायत सदस्य, श्री शब्बीर भाई, सौ अश्विनी वैराग, सौ नंदिनी कातकर, उदयजी, मंगेशजी, व किशोरजी म्हसळा मध्ये सरपंच श्री अंकुश खडस, माजी सरपंच श्री मधुकर लाड, ग्रामसेवक गमरे साहेब, माणगाव तालुका मध्ये उपसभापती मा.श्री सुजितजी शिंदे साहेब, समाजसेवक श्री दौलत शिर्के, शिक्षक पत्रकार श्री भिवा पवार सर, तळा तालुका मध्ये, भांनग कोडं स्थानिक अध्यक्ष, वरिष्ठ नागरिक सदस्य व श्री काते साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. सोबत प्रतिष्ठान प्रतिनिधी श्री आदेश लाड - संस्थापक
कु.समीर टाकळे - अध्यक्ष
श्री. विठ्ठोबा महाडिक - सल्लागार
कु. विराज महाडिक - संपर्क प्रमुख
श्री. अनेश खेडेकर - माणगाव अध्यक्ष
कु. कृष्णा गायकर - म्हसळा तालुका सचिव
श्री. अजय म्हशिलकर - श्रीवर्धन तालुका खजिनदार.
कु. श्रीधर रिकामे - श्रीवर्धन सहसांघटक
श्री सुरेश चव्हाण - माणगाव तालुका निरीक्षक व तळा तालुका प्रतिनिधी कु.चेतन पांचाळ इत्यादी उपस्थित होते. उपक्रम अत्यंत सहकार्याने, उत्साहात पार पडले...

रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे अनेक सामाजिक शैक्षणिक कार्यक्रम राबविले जात असल्यामुळे आणि यामध्ये जास्तीत जास्त तरुण मंडळी असल्यामुळे जनतेकडून विशेष कौतुक करताना पाहायला मिळत आहे. अश्या संघटना फार कमी असतात जे निस्वार्थ भावनेने जनसेवा करीत असतात. असेच सामाजिक कार्य घडत राहो असे अनेक आशीर्वाद जनतेकडून मिळत आहेत.
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती रायगड मी मराठी प्रतिष्ठान तर्फे मायेची ऊब उपक्रम राबवण्यात आला...

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर