रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन
रायगड मी मराठी प्रतिष्ठान (वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा.. शिवमय विचार) मुंबई (प्रतिनिधी) : रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन व प्रतिष्ठान गीत प्रदर्शित करण्यात आले नेहमी प्रमाणे या वेळेस सुद्धा कार्यक्रम अगदी आनंदी, उत्साही आणि रॉयल पद्धतीने पार पडले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. नगरसेवक स्वप्नील दादा टेम्बवळकर, क्षितिज गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष -मंगेशभाऊ पांगारे, जेष्ठ समाजसेवक सुभाषजी राणे साहेब, समाजसेवक सिताराम मेस्त्री साहेब, समाज सेवक शांताराम गायकर साहेब,समाजसेवक-शांताराम महाडीक साहेब समाजसेवक महेशजी पवार साहेब, संतोषजी टाकळे साहेब,समाजसेवक सुदेशजी लाड,समाजसेविका- निनाताई खेडेकर, विनोद रिकामे,विलासजी लाड सर,विकास खाडे,प्रमोद दिवेकर,जगदीश लटके,अनिल बिरवाडकर तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदधिकारी, सभासद, महिला सभासद आदि उपस्थितीत अगदी आनंदाने कार्यक्रम पार पडले. ध्येय वादी तरुणांना स्फूर्ती दायक विचारांची सांगड असली की कार्य स्पूर्तीने ध्येय गाठता येत... प्रत्येक जाहिरातदार, हितचिंतक, सहकारी, सर्