Posts

Showing posts from December 7, 2021

एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट

Image
 एक हात मदतीचा... मी मराठी प्रतिष्ठांतर्फे जसवली शाळेला पाण्याची टाकी दिली भेट श्रीवर्धन (जितेंद्र नटे) : रायगड जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारी एकमेव सामाजिक संस्था म्हणजे मी मराठी प्रतिष्ठाण होय. सामान्य जनतेला मदत करणारी, लोकांच्या सुख दु:खात नेहमीच सहभागी होणाऱ्या या संस्थेने शाळेसाठी चांगले काम केले आहे. 3 जून 2020 रोजी निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात थैमान घातले होते. ह्यातच आपल्या विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा जसवली ता. श्रीवर्धन शाळेकडून पाण्याच्या टाकीची मागणी प्रतिष्ठाण कडे करण्यात आली होती. बरेच ठीकणी त्यावेळी नुकसान झाले होते. प्रतिष्ठानच्या वतीने थोडं सुद्धा विलंब न लावता दोन दिवसात प्रतिष्ठाण कडून पाण्याच्या टाकीची पूर्तता करण्यात आली, केलेल्या मदतीसाठी गावकरी आणि शाळेकडून प्रतिष्ठाणचे आभार मानले. अनेक लोकांनी मी मराठी प्रतिष्ठांनचे आभार मानले आहेत आणि कार्यकर्त्यांचे ही कौतुक करीत आहेत. सर्व कार्यकर्त्यांच्या या कामामुळे विभागातील नागरिक व विध्यार्थी सुखावले आहेत. 

WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम संपन्न

Image
 WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम संपन्न पनवेल (प्रतिनिधी) : बहु प्रांत सतरंगी इंद्रधनुष कार्यक्रम में नवंबर के महीने में *महिला* *एवं* *बाल विकास* के अंतर्गत आज दिनांक 26 नवंबर शुक्रवार को *WE क्लब ऑफ न्यू पनवेल स्टील टाऊन* द्वारा महिलाओं के लिए एक हैल्थ अवेयरनेस का कार्यक्रम आयोजित किया गया । डॉ सुवर्णा माने जी (MD गायनेकोलॉजिस्ट) द्वारा ' *मेनोपॉज और प्री मेनोपॉज* विषय पर विस्तार से जानकारी दी गईं । इस दौर से गुजरते समय कैसे अपने आपको को मजबूत बनाये रखे उसकी टिप्स व उपस्थित महिलाओ की व्यक्तिगत समस्याओं का समाधान किया गया ।