पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील डांबरीकरणं झाले पूर्ण.भविष्यात तालुक्यात राजकीय भुकंपाची नांदी
पंडितशेठ पाटील यांच्या प्रयत्नातून श्रीवर्धन आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरील डांबरीकरणं झाले पूर्ण.भविष्यात तालुक्यात राजकीय भुकंपाची नांदी श्रीवर्धन तालुक्यातील आराठी गावातील अनेक ग्रामस्थांनी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात एप्रिल २०२१ ला प्रवेश केला होता. आराठी येथील अनेक नागरी प्रश्न बर्याच कालावधीपासून प्रलंबीत असून सुद्वा सत्ताधारी नेतृत्वाने सदर प्रश्न सोडविण्यात फारसे गांभीर्य न दाखवता दूर्लक्ष केल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. सदर समस्या केवळ शेतकरी कामगार पक्ष दूर करू शकतो हे आराठी येथे केलेल्या शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या विकास कामावरून दिसत असल्याने तसेच शेतकरी कामगार पक्ष हा गोरगरिबांना न्याय आणी सन्मानजनक वागणूक देणारा पक्ष असल्याने सदर पक्षाकडून आराठी ग्रामपंचायत हद्दीतील रखडलेली विकासकामे होतील हा विश्वास ग्रामस्थांचा आज पूर्ण झाले. ग्रामपंचायत मध्ये निवडूण गेलेले लोकप्रतिनिधी हे केवळ मत मागण्यापूरतेच कामाचे निघाले... ग्रामपंचायत मध्ये शेतकरी कामगार पक्षाचा एक ही सदस्य नसताना देखील येथील स्थानीक कार