Posts

Showing posts from April 21, 2021

डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल*

Image
 *डॉ.मुनीर तांबोळी यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालय कक्ष (CMO) ने घेतली दखल* *करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात केली होती मागणी* प्रतिनिधी : दक्ष नागरिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी करंजाडे वसाहतीतील फेरीवाल्यांना पर्यायी जागा सिडकोने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना दिले होते. पत्राची दखल मुख्यमंत्री सचिवालय कक्ष(CMO)ने घेत सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पत्र पाठवत सदर प्रकरणी आपल्या स्तरावरून शासनाच्या प्रचलित कायदे,नियम,धोरणा नुसार उचित तत्काळ कार्यवाही करावी व अर्जदार यांना परस्पर कळविण्यात यावे, तसेच त्याची एक प्रत विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन,नवी मुंबई यांना पाठविण्यात यावी असे पत्र मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल) तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कोकण भवन यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवले असल्याचे डॉ.मुनीर तांबोळी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. सामान्य नागरिकांसाठी सिडको कधीच विकासाचे पाऊल टाकताना दिसत नाही. करंजाडे वसाहत

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला. तर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी त्यांनी ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगून पात्र नागरिकांनी लस नक्की घ्यावी, असे आवाहन केले.

Image
  माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात घेतला. तर पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल शहरातील पटवर्धन हॉस्पिटलमध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी त्यांनी ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगून पात्र नागरिकांनी लस नक्की घ्यावी, असे आवाहन केले.

डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार- डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक.

  डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक. श्रीवर्धन-  (मंगेश निंबरे) श्रीवर्धन मधील एका खाजगी डॉक्टरने महिला पेशंटवर बलजबरी करून अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.     याबबत सुत्रांकडुन मिळाळेळ्या माहीती नुसार दिं १९ एप्रिल २०२१  रोजी  सांयंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यांती  रा. जसवली मोहल्ला ,मुळगांव मामवली येथिल महिला वय (२९) हि छातीत दुःखत असल्यामुळे श्रीवंर्धन बंजारपेठ येथिल खाजगी डॉक्टर प्रविण दत्तात्रेय बंदरकर यांच्या दवाखान्यात औषध उपचारा करीता गेली असता त्या डॉक्टरने महिलेला पेशंट तपासण्याच्या रूममध्ये बोलावून घेतले त्यानंतर पेशंट तपासण्याच्या बेडवर पहिलेला  झोपण्यास सांगितले व डॉक्टरने रूमचा दरवाजा बंद करून घेतला डॉक्टरने  महिलेला तुझ्या छातित दुःखत असल्यामुळे महिलेस विवस्त्र होण्यास सांगितले यावेळी महिलेने विवस्त्र होण्यास नकार दिला मात्र डॉक्टरने तुला चेक करायचे आहे असे सांगून डॉक्टरने त्या विवस्त्र महिलेवर बळजबरीने अतिप्रसंग  केला.यावेळी भयभीत झालेलेल्या महिलेने पोलिसठाणे ग