Posts

Showing posts from April 18, 2021

नागरी प्राथमिक केंद्र २ ज्येष्ठ नागरिक हॉल येथे आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यानी केली पाहणी

Image
ना गरी प्राथमिक केंद्र २ ज्येष्ठ नागरिक हॉल येथे आवश्यक सुविधा   पुरविण्या ची मागणी ,   विरोधी पक्ष ने ते   प्रितम म्हात्रे   यानी केली पाहणी पनवेल :   ज्येष्ठ नागरिक सभागृह   येथील कोळीवाडा येथे स्थलांतरित झाले ले   नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र  2  अंतर्गत फीवर ओपीडी पुन्हा ज्येष्ठ नागरिक हॉल येथे सुरू करण्यात यावी अशी मागणी   पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी   केली होती .   त्यानुसार त्वरित कार्यवाही करून सदर केंद्र पुन्हा नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू केले . मात्र या   ज्येष्ठ नागरिक हॉल येथील नागरी प्राथमिक केंद्र २   येथे   आवश्यक सुविधा   पुरविण्याची मागणी विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी   केली   आहे.              पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षेनेते प्रितम म्हात्रे यानी   त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी नागरिकांचे तपासणीकरिता जमा झालेले रक्ताचे नमुने हे आईस पॅकमध्ये ठेवले जातात असे निदर्शनास आले. परंतु वाढती रुग्ण संख्या पाहता त्या ठिकाणी त्वरित   रेफ्रिजरेटर ची आवश्यकता आहे.   त्याठिकाणी नागरिकांचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती नो