Posts

Showing posts from February 26, 2021

• अजहर धनसे प्रकरणात डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश ##कोर्टाचा आदेश : १) नि. क्र. ३ कडील दिनांक ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश. २) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश.

 • अजहर धनसे प्रकरणात  डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश कोर्टाचा आदेश :  १) नि. क्र. ३ कडील दिनांक  ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश.  २) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश.  म्हसळा-प्रतिनिधी        म्हसळा पोलीस ठाण्यात अजहर धनसे या युवकाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणात न्यायालयाने डीवायएसपी श्रीवर्धन व डीवाय एसपी रोहा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रायगड यांना दिले आहेत.      २५ एप्रिल २०१९ रोजी म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथील युवक काही कारणास्त म्हसळा पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी तेथे  उपस्थित ९ पोलीस कर्मचार्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होई पर्यंत मारहाण केली होती. अजहर धनसे हा युवक कसाबसा  मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यातून सुटून थे