रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन 




 रायगड मी मराठी प्रतिष्ठान 

(वसा संस्कृतीचा ध्यास जनसेवेचा.. शिवमय विचार)

  मुंबई (प्रतिनिधी) :   रविवार दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित दिनदर्शिका २०२२ प्रकाशन व प्रतिष्ठान गीत प्रदर्शित करण्यात आले नेहमी प्रमाणे या वेळेस सुद्धा कार्यक्रम अगदी आनंदी, उत्साही आणि रॉयल पद्धतीने पार पडले.

         कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मा. नगरसेवक स्वप्नील दादा टेम्बवळकर, क्षितिज गृप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष -मंगेशभाऊ पांगारे, जेष्ठ समाजसेवक सुभाषजी राणे साहेब, समाजसेवक सिताराम मेस्त्री साहेब, समाज सेवक शांताराम गायकर साहेब,समाजसेवक-शांताराम महाडीक साहेब समाजसेवक महेशजी पवार साहेब, संतोषजी टाकळे साहेब,समाजसेवक सुदेशजी लाड,समाजसेविका- निनाताई खेडेकर, विनोद रिकामे,विलासजी लाड सर,विकास खाडे,प्रमोद दिवेकर,जगदीश लटके,अनिल बिरवाडकर तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदधिकारी, सभासद, महिला सभासद आदि उपस्थितीत अगदी आनंदाने कार्यक्रम पार पडले.

ध्येय वादी तरुणांना स्फूर्ती दायक विचारांची सांगड असली की कार्य स्पूर्तीने ध्येय गाठता येत... 

प्रत्येक जाहिरातदार, हितचिंतक, सहकारी, सर्व सभासद यांनी घेतलेल्या मेहनतीने आपण हे कार्य पारपाडत आलो आहोत...आणि या पुढे ही पर पडेल यात शंका नाही... असच सहकार्य राहील हीच अपेक्षा.. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर