पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करा -डॉ. अरुणकुमार शंकर भगत, नगरसेवक




 

पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करा -डॉ. अरुणकुमार शंकर भगत, नगरसेवक

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील परदेशामध्ये शिक्षणाकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लसीकरणाची सोय करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगतयानी पालिका आयुक्ताकड़े केली आहे.

            पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक विद्यार्थी परदेशामध्ये उच्च शिक्षण घेत असुनकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांचे शिक्षण वाया जाऊ नये याकरीता जवळील नवी मुंबई महानगरपालिकेकडून परदेशी शिक्षण घेण्याकरीता जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता विशेष लसीकरण मोहिम आयोजीत केलेली असुनआपल्या महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत अनेकांकडून मागणी होत आहे. तरी पनवेल महानगरपालिका हद्दीतील १८ ते ४४ वयोगटातील ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता परदेशी जावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना महानगरपालिकेकडून विशेष मोहिम राबवुन लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावीअशी मागणी नगरसेवक डॉ. अरुणकुमार शंकर भगत यानी केली आहे. 


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर