कालकथित चंद्रकांत कांबळे, माजी भूमि अभिलेख अधिकारी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या वाटप




 

कालकथित चंद्रकांत कांबळे, माजी भूमि अभिलेख अधिकारी यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना वह्या वाटप 

महाड तालुक्यातील केंबुर्ली 

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंबुर्ली येथे कालकथित चंद्रकांत बापूसाहेब कांबळे "माजी भूमीअभिलेख अधिकारी" यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना मोफत वह्या,छत्री ,वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. चंद्रकांत कांबळे साहेब यांचा गोर गरिबांनसाठी मदतीचा हात नेहमी पुढे असायचा  हे वडीलांचे समाजसेवाचे दृश्य डोळ्यासमोर ठेऊन 

 त्यांचा मुलगा प्रसेंजीत चंद्रकांत कांबळे यांनी वडिलांचा समाजसेवकाचा वारसा जपत शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्या  मोफत वाटप केल्या व संदेश निकम यांनी छत्री मोफत वाटप केली ,तसेच ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष-श्री. श्रीकांत कांबळे गुरुजी, मुख्याध्यापक -दीपाली बागडे ,कदम मॅडम ,जोशी मॅडम ,शिर्के सर , उपस्थित पाहुणे-  श्रीहर्ष कांबळे, सम्राट कांबळे, विनायक धोंडगे ,सुदेश निकम,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा कार्यक्रम शासनाच्या प्रशासकीय नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला


बाईट मुख्याध्यापक, दीपाली बागडे

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर