कुणबी युवा संघर्ष समिती वसई-विरार तफे निराधार महिलांना धान्य वाटप
कुणबी युवा संघर्ष समिती वसई-विरार तफे निराधार महिलांना धान्य वाटप
समाजातील बांधव....
सस्नेह जय कुणबी (किसान)
आजचा दिवस आमच्या तुमच्या साठी अतिशय सुवर्ण दिवस.या दिवशी आपले दैवत छत्रपती शिवाजीराजे मराठी माणसांचे स्वप्नातील राज्य व्हावे जनता सुखी व्हावी यासाठी जे स्वराज्य निर्मिती झाली .त्या स्वराज्याचे सर्व जनतेचे राजे झाले,तो शिवस्वराज्यभिषेकाचा आजचा सुवर्ण दिनी ६/६/२०२१ रोजी
# कुणबी युवा संघर्ष समिती वसई- विरार
मा.दिपक भरणकर आणि सचिन जोशी यांच्या पुढाकाराने अजून पर्यत 103 लोंकाना धान्य किट वाटप
व अनाथांचे नाथ म्हणून धावून आले ते गुहागर तालुक्याचे माजी आमदार" विनयजी नातू साहेब" यांच्या संयुक्त सहयोगाने
अनाथ निराधार महिलांना जिवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रस्तावना मा.दिपक भरणकर सर यांनी केली . छत्रपती शिवाजी महाराज , जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतीबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
103 अनाथ विधवा महिलांसाठी किराणा किट वाटप करण्यात आले.
यावेळी मनवेलपाडा मधील समाज सेवक मा.विनोददादा पाटील व माजी नगरसेविका हेमांगी ताई पाटील , मा.समाजसेवक नारायण मांजरेकर सर,मा.लष्करे मॅडम,मा.निलेश आचरेकर सर, मा.कदम सर, पत्रकार दिपक मांडवकर सर, कुणबी समाजोन्नती संघ वसई शाखेचे अध्यक्ष मा.गांवणकर सर,मा.तुकाराम रांगळे सर,मा.पांडुरंग कावणकर सर,मा.निलेश पालांडे सर,मा.संतोष नवाले सर,मा.मनोज डाफळे सर,मा.वैभव नामोळे सर,मा.निलेश पालांडे सर,मा.संतोष कानसे सर
मा.विवेक डिंगणकर सर,
मा.नंदकुमार केंद्रे सर,मा.चंद्रकांत पाष्टे सर,मा. चांदीवडे सर, मा.अजित लाखण सर,मा.संदीप ठोंबरे सर,मा.महेंद रामाणे मा.वैभव करंबेळे मा.कमलेश बाईग मा.रमेश शिवगण मा.घरत साहेब मा.संजय मांडवकर व खूप समाज बांधव उपस्थित होते.
विशेष सहकार्य :
मा.संतोष नवाळे
मा.प्रभाकर चिबडे
मा.साहील मंगेश डाफले
मा.दिपक वनगुळे
मा.बळीराम भातडे
मा.अजित लाखण
मा.दिपक भरणकर
मा.सुभाष चांदिवडे
मा.पांडुरंग कावणकर
मा.निलेश पांदे
या सर्वांचे आभार मा.सचिन जोशी यांनी केले.
Comments
Post a Comment