म्हसळा तालुका महसूल विभागांत मंडळ अधिकारी पदे रिक्त,ज्युनिअर तळाठीकडे मंडळ अधिकारी चार्ज.नागरीकांमध्ये नाराजी.
म्हसळा तालुका महसूल विभागांत मंडळ अधिकारी पदे रिक्त,ज्युनिअर तळाठीकडे मंडळ अधिकारी चार्ज.नागरीकांमध्ये नाराजी.
श्रीवर्धन : (मंगेश निंबरे) म्हसळा तालुक्यांतील महसूल विभागांत सावळा गोंधळ सुरु असून त्याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे गावखेडयातून कामाकरीता गोरगरीब जनतेची कामे रखडली आहेत त्यामुळे प्रांतअधिकारी तहसिलदार यांच्या बाबत नाराजी व्यक्त होत आहे
म्हसळा महसुल विभागांत मंडळअधिकारी चार पदे रिक्त असून त्या जागी प्रभारी अधिकारी म्हणून साहेबांचा मर्जीतील ज्युनिअर तळाठी कडे मंडळअधिकारी चार्ज देण्यात आला आहे येथे वरीष्ठ अधिकारी असताना त्यांना डावळून मात्र ज्युनिअर तळाठी यांना चार्च देऊन नागरीकांकडे कामांबाबत वारस नोंद इतर कामे यासंदर्भातील अपुर्ण माहीती मुळे गोरगरीब जनतेतेची कामे रखडत ठेवली जात आहेत त्याच प्रमाणे साहेबांच्या मर्जीतील तळाठयांकडे असलेले मंडळअधिकारी चार्ज असल्याने गोरगरीब जनतेला उध्द्धटपणाने वागणूक मिळत आहे यामुळे नागरीकांमधून नाराजी व्यक्त हेत असून ज्युनिअर तळाठयां कडून मंडळअधिकारी चार्ज काढ़ण्यात यावा अन्यथा तालुक्यांतील नागरीक अंदोलन करण्याच्या पावित्र्यात असल्याची नाक्यानाक्यावर चर्चा सुरु आहे.
Comments
Post a Comment