डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार- डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक.
डॉक्टरचा महिला पेशंटवर अतिप्रसंग, श्रीवर्धनमधील धक्कादाय प्रकार. डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना, आरोपीस अटक.
श्रीवर्धन- (मंगेश निंबरे) श्रीवर्धन मधील एका खाजगी डॉक्टरने महिला पेशंटवर बलजबरी करून अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबबत सुत्रांकडुन मिळाळेळ्या माहीती नुसार दिं १९ एप्रिल २०२१ रोजी सांयंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यांती रा. जसवली मोहल्ला ,मुळगांव मामवली येथिल महिला वय (२९) हि छातीत दुःखत असल्यामुळे श्रीवंर्धन बंजारपेठ येथिल खाजगी डॉक्टर प्रविण दत्तात्रेय बंदरकर यांच्या दवाखान्यात औषध उपचारा करीता गेली असता त्या डॉक्टरने महिलेला पेशंट तपासण्याच्या रूममध्ये बोलावून घेतले त्यानंतर पेशंट तपासण्याच्या बेडवर पहिलेला
झोपण्यास सांगितले व डॉक्टरने रूमचा दरवाजा बंद करून घेतला डॉक्टरने महिलेला तुझ्या छातित दुःखत असल्यामुळे महिलेस विवस्त्र होण्यास सांगितले यावेळी महिलेने विवस्त्र होण्यास नकार दिला मात्र डॉक्टरने तुला चेक करायचे आहे असे सांगून डॉक्टरने त्या विवस्त्र महिलेवर बळजबरीने अतिप्रसंग केला.यावेळी भयभीत झालेलेल्या महिलेने पोलिसठाणे गाठून याबाबत आपल्यावर अतिप्रसंग झाल्याची तक्रार सांयकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीवर्धन पोलिस ठाण्यात केली असून त्यानुसार पोलिसानी रात्रीच्यावेळी आरोपी डॉक्टर प्रविण बंदरकर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.त्यानुसार गुन्हा राजि भांदवि कलम ३७६, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री. बाबर अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment