पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण

पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण


पनवेल :
पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे याना दुसर्यादा कोरोनाची लागण झाली आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपण सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे.

         गेल्या काही दिवसापासून पनवेल आणि अजूबाजूच्या परिसरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी अँटीजेन टेस्ट केली असता त्यांची दुसऱ्यांदा कोरोना चाचणी पोजिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी व मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपण सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन प्रितम म्हात्रे यानी केले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर