• अजहर धनसे प्रकरणात डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश ##कोर्टाचा आदेश : १) नि. क्र. ३ कडील दिनांक ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश. २) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश.

 • अजहर धनसे प्रकरणात  डीवाय एसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा आणि कर्मचारी पोलीस यांच्यावर कारवाई करण्याचे न्यायालयाचे आदेश


कोर्टाचा आदेश : 

१) नि. क्र. ३ कडील दिनांक  ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश. 

२) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश. 


म्हसळा-प्रतिनिधी 

      म्हसळा पोलीस ठाण्यात अजहर धनसे या युवकाला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली होती.या प्रकरणात न्यायालयाने डीवायएसपी श्रीवर्धन व डीवाय एसपी रोहा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक रायगड यांना दिले आहेत.

     २५ एप्रिल २०१९ रोजी म्हसळा तालुक्यातील पांगलोली येथील युवक काही कारणास्त म्हसळा पोलीस ठाण्यात गेला होता. यावेळी तेथे  उपस्थित ९ पोलीस कर्मचार्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी रक्तबंबाळ होई पर्यंत मारहाण केली होती. अजहर धनसे हा युवक कसाबसा  मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यातून सुटून थेट रक्तबंबाळ अवस्थेत कोर्टात हजर झाला. यावेळी मा. कोर्टाने पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला होता. तसेच डीवायएसपी श्रीवर्धन बापूराव पवार ह्याने  पोलीस कर्मचार्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न केले व अझहर धनसे ह्याचे पुरावे ही नष्ट करून टाकले. परन्तू अझहर धनसे व त्याची वकील श्रीमती. मुसररत धनसे हुसेन ह्यांनी हार मानली नाही. व त्यांनी आपले पुरावे कोर्टात देण्याकरिता वारंवार प्रयत्न करत राहिले. पोलीस कर्मचाऱ्यांनी कोर्टाची दिशाभूल करण्याचे खूप प्रयत्न केले पण ते यशस्वी ले नाही. वकील श्रीमती. मुसररत धनसे हुसेन ह्यांनी डीवायएसपी बापूराव पवार ह्यांना कोर्टा मध्ये बोलता केले के रक्ताचे भरलेल्या टी-शर्ट तसेच डीवायएसपी बापूराव पवार ह्याचा कडे आहे व तसे हे सर्वे कोर्टा मध्ये रेकॉर्ड वर आहे. अझहर धनसे ने पिवळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते परन्तू वकील श्रीमती. मुसररत धनसे हुसेन यांनी हे सिद्ध केले नंतर  त्यांना कोर्टाचा आदेश झाला असून त्यानंतर डीवायएसपी बापूराव पवार हे लेखीमध्ये कबूल केले की मी टी-शर्ट बदली केला व ते कोर्टा मध्ये हजर कारेन. परंतु टी-शर्ट हजर केला नाही. मा. न्यायालयाने कारण दाखवा नोटिस व डीवायएसपी बापूराव पवार ह्यांना बराच वेळ दिल्यावरही डीवायएसपी बापूराव पवार यांनी टी-शर्ट हजर केला नाही. अझहर धनसे ह्याचे वकीललाने भारतीय दंड विधान कलम, २०१, १६६, २१७, २१८, ४०९, ४२४, ४२५ अंतर्गत कारवाही करणे करिता मा. न्यायालयात अर्ज दिला. कारण डीवायएसपी बापूराव पवार हे पुरावे नष्ट करणे, कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणे व कोर्टाची दिशा भूल करण्याचे प्रयत्न केले आहे.  कोर्टाने  नि. क्र. ३५ कडील अंमलबजावणी करण्यास कसूर करणाऱ्या डीवायएसपी श्रीवर्धन व डीवायएसपी रोहा यांच्यावर कारवाई कार्याचे आदेश मा. कोर्टाने जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड यांना दिले आहेत.नि. क्र.३५ ची पूर्तता या अधिकाऱ्यांकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात हजर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.

      आता हे बघायचे  आहे के रायगड पोलीस अधीक्षक गंभीर गुन्हा करणारे पोलीस कर्मचारी ह्यांना काय शिक्षा देतात. कायदा सर्वांन साठी सामान आहे. 

कोर्टाचा आदेश : 

१) नि. क्र. ३ कडील दिनांक  ०८/०५/२०१९ रोजीच्या आदेशाचे अंमल बजावणी करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना कोर्टाने दिले आदेश. 

२) नियम क्रमांक ३ चे आदेशाची पूर्तता संबंधित कर्मचारी यांच्याकडून करून घेऊन तसा अहवाल न्यायालयात १६.०३.२०२१ रोजी कोर्टात सादर करण्याचे कोर्टाने दिले आदेश. 



Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर