गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा.
गुरुवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा.
पनवेल(प्रतिनिधी) अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हि सभा होणार असून या सभेला पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Comments
Post a Comment