मुंबई – गोवा महामार्गावरील समस्या बाबतः आमदार रविंद्र पाटील यांनी केद्रिय मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट


 मुंबई – गोवा महामार्गावरील समस्या बाबतः आमदार रविंद्र पाटील यांनी केद्रिय मंत्री नितिन गडकरी यांची घेतली भेट.

पेण :दि, २२ ( आ. म )      मुंबई- गोवा महामार्ग पेण विधानसभा मतदार संघातुन जात आसुन या महामार्गा लगत असणा-या गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या  सोडविण्यासाठी  दिल्ली येथे केंद्रीय रस्ते-विकास वाहतुक मंत्री नितिन गड़करी  यांचि पेण-सुधागड-रोहा विघानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील यांनी भेट घेतली यावेळी माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण  आमदार प्रशांत ठाकुर,आमदार महेश बालदी  उपस्थित होते,यावेळी पेण विधानसभा क्षेत्रातिल  वाशी अंडरपास टनेल, साईलिला होटेल ते वडखळ नाका येथील रोड काॅक्रिटीकरण करणे ,गडब, जिते खारपाडा,कासु,आमटेम,  अंडरपास,पेण शहर लगत हायवे समस्या, रामवाडी एग्ज़िट , या बाबत सखोल चर्चा झाली. व याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश केद्रींय मंत्री  नितिन गडकरी यांनी दिले आहेत व येथील समस्यां सोडविणार असल्याचे आमदार रविंद्र पाटील यांनी  सांगितले.



@RAIGAD MAT

all kinds of digital work avilable here,

And also we have going to open our Raigad Institute,

Graphic design
Microsoft word
Microsoft exel 
DTP desing
Basic computer course
photo & shooting editing
Adevertising 
public event 

there are all cources are avilable here,
Hurry up! and join now....




Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर