जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्रजी माध्यम शाळा वेश्वि येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

 जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्रजी माध्यम शाळा वेश्वि येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन ठराविक विद्यार्थ्यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



RAIGAD INSTITUTE COMPUTER CLASSES.

> Basic computer classes
> Graphic design
> MS Office 
> DTP Design
> Social media 
> Tally Accounting
> Shooting and Editing

Join now, and create your future...
For  ...." If you want to make your day beautiful tomorrow, prepare it today....
so hurry up and join now .... for the better future....

Contact : Jitendra Nate : 8652654519
               Aditya Mahadiik : 9322273133.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर