म्हसळा नगरपंचायत वर हंडा मोर्चा ; काँग्रेस शहराध्यक्षा नाझीमा मुकादम कडाडल्या...
https://youtu.be/Psc9Cpb4BSw म्हसळा नगरपंचायत वर हंडा मोर्चा ; काँग्रेस शहराध्यक्षा नाझीमा मुकादम कडाडल्या... म्हसळा / जितेंद्र नटे @ raigadmat.page म्हसळा तालुक्यात जबरदस्त जनता जागृत झालेली आहे. आता कुठे जनतेला कळू लागले आहे. कि विकास कामे करायची सोडून प्रशासकीय सरकारी बाबू करतात काय? पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा अनेक गोष्टी आहेत. ज्यांचा खर्च नगरपंचायत ने करून आपल्या नागरिकांना सेवा पुरवायच्या असतात. कारण त्या साठीच आपण टॅक्स - घरपट्टी भारत असतो. मात्र एवढे भरून सुद्धा साधे प्याचे पाणी मिळणार नसेल, रस्ते सुरक्षित व चांगले मिळणार नसतील तर काय फायदा? यासाठीच जनतेला जागृत करण्यासाठी काँग्रेसच्या म्हसळा शहर अध्यक्ष नाझिमा मुकादम यांनी जोरदार धडक मोर्चा काढला होता. म्हसळा शहरात काही ठिकाणी वार्ड क्रमांक ९ व १४ मध्ये दूषित पाणी, कमी पाणी आणि असुरक्षित टाकी या संधर्भात काही दिवसापूर्वी नजिमा मुकाद आणि काँग्रेस पार्टी हे उपोषणास बसले होते. त्यांना म्हसळा नगरपंचायत चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज उकिरडे यांनी सात दिवासात कामे करू असे आश्वासन पार पत्र दिले होते. मात्र कामे काह