• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह... • शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार, यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार • महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली.
• म्हसळा तालुक्यात शिवसेना मार्गदर्शन मेळाव्यामुळे संचारला उत्साह... • शिवसेनेचे पदाधिकारी पेटून उठले, प्रत्येक गावात काम टाकणार, यामुळे पुन्हा एकदा शिवसेना फोफावणार • महादेव पाटील तालुका अध्यक्ष झाल्यापासून शिवसेना वाढली. म्हसळा @ रायगड मत raigadmat.page गेले अनेक दिवस कोरोनामुळे राजकीय पक्षात शांतता होती, मात्र जसा कोरोना कमी होऊ लागला तसे राजकीय पक्ष आपली मोट पुन्हा बाहेर काढू लागले आहेत. म्हसळा तालुक्यात नगरपंचायतचे मतदान जवळ आले? तसे आढावा बैठकी, मेळावे व्हायला सुरुवात झाली. raigadmat.page आठ महिन्यानंतर शिवसेनेचा मेळावा झाला, काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचा झाला होता, बहुतेक आता काँगेसचा होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. मेळाव्याचा हेतू असतो कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा, उत्साह निर्माण करण्याचा. मात्र इथे झाले भलतेच इथे काम न आणणाऱ्या नेते लोकांवरच पदाधिकारी आणि कार्यकर्ते गरजले. त्यामुळे शिवसेनेमधील धुसफूस समोर आली. बरेच दिवस आतमध्ये काही तर शिजत होते मात्र या मेळाव्यात ते बाहेर आले. मात्र यामुळे नेते आणि पदाधिकारी जागे झाले आहेत. raigadmat.page तालु