Posts

Showing posts from May 26, 2020

एपीएम टर्मिनल्सतर्फे कोव्हिड १९ विरोधात लढण्यासाठी समाजाला मदत   विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि साबणांचे वितरण

Image
      उरण (प्रतिनिधी) कोव्हिड १९ साथीदरम्यान एपीएम टर्मिनल्स मुंबई या गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) नावानेही ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने टर्मिनल परिसरातील समाजापर्यंत पोहोचत मास्क आणि साबणांचे वितरण केले. सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेची असलेली स्वच्छतेची सवय स्थानिक समाजामध्ये रुजवण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.         एपीएम टर्मिनल्स मुंबईतर्फे येथील समाजात ४५ हजार मास्क आणि तितक्याच साबणांचे वितरण करण्यात आले. गावांच्या सरपंचांकडे मास्क व साबण सोपवण्यात आले असून ते पुढे रहिवाशांना वितरण करणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गावकऱ्यांना सभोवताली स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन ऑपरेशन्स प्रमुख अलोक मिश्रा आणि एचआर प्रमुख ईआर ऍडमिन सुनील सुजी यांनी केले.   एपीएम टर्मिनल्स मुंबई नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बेलपाडा, फुंडे, बोकाडविरा, डोंगरी, पाणजे, धुतम, पागोटे, घारापुरी इत्यादी या गावांमध्ये सक्रिय असून तिथे बरेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम सुरू केलेले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण पोर्टजवळील गावा

जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून हजारो गरीबाना जेवनाचे वाटप

Image
  पनवेल : जे. एम. म्हात्रे चारिटेबल संस्थेकडून पनवेल परिसरातील हजारो नागरिकाना व रोज हातावर काम करणारे कष्टकरी याना मोफत जेवनाचे वाटप केले जात आहे. गेल्या दोन महिन्यांपसून संस्थेचे हे कार्य अविरतपणे सुरूच आहे.                शासनाकडून पुकारण्यात आलेल्या लॉकडाउन मुळे अनेकांचे हाल होत आहेत.  रोज हातावर काम करणारे कष्टकरी ,   चहा , पानटपरी,  यासारखे  काम करणा र्या  अनेक गरीब लोकांचे  लॉकडाउन मुळे  हाल सुरू झाले.  आशा नागरिकासाठी  सरकारी यंत्रणा काम करतेच, परंतु सगळ्या ठिकाणी हि यंत्रणा पोहचणे अवघडच  आहे .   त्यामुळे   अशा नागरिकासाठी जे एम म्हात्रे चारिटेबल संस्था मदत करत आहे. संस्थेकडून  जवळपास विविध भागातील १००० ते १५०० गरजूंना जेवणाची सोय करून दिली  जात आहे.  जेणेकरून कोणीही  उपाशी  राहिला नाही पाहिजे हिच भावना  लक्षात ठेउन संस्था आणि संस्थेचे पदाधिकारी निस्वार्थपणे काम करत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासुन संस्थेचे मोफत जेवण वाटपाचे काम अविरतपणे सुरूच आहे.  कोरोनाच्या संकटकाळात जवळपास मागील  दोन महिन्या  पासून स्वतः च्या जीवाची पर्वा न करता पनवेल मधील गरजूंना जेवणाची सोय करून देणारे पनवेल

एपीएम टर्मिनल्सतर्फे कोव्हिड १९ विरोधात लढण्यासाठी समाजाला मदत   विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मास्क आणि साबणांचे वितरण

Image
    उरण (प्रतिनिधी) कोव्हिड १९ साथीदरम्यान एपीएम टर्मिनल्स मुंबई या गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) नावानेही ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने टर्मिनल परिसरातील समाजापर्यंत पोहोचत मास्क आणि साबणांचे वितरण केले. सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेची असलेली स्वच्छतेची सवय स्थानिक समाजामध्ये रुजवण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.        एपीएम टर्मिनल्स मुंबईतर्फे येथील समाजात ४५ हजार मास्क आणि तितक्याच साबणांचे वितरण करण्यात आले. गावांच्या सरपंचांकडे मास्क व साबण सोपवण्यात आले असून ते पुढे रहिवाशांना वितरण करणार आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून गावकऱ्यांना सभोवताली स्वच्छता राखण्याचे महत्त्व समजावून देण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाचे संयोजन ऑपरेशन्स प्रमुख अलोक मिश्रा आणि एचआर प्रमुख ईआर ऍडमिन सुनील सुजी यांनी केले. एपीएम टर्मिनल्स मुंबई नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, जसखार, सोनारी, करळ,  सावरखार, बेलपाडा, फुंडे, बोकाडविरा, डोंगरी, पाणजे, धुतम, पागोटे, घारापुरी इत्यादी  या गावांमध्ये सक्रिय असून तिथे बरेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रम सुरू केलेले आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांपैकी बहुतेक जण पोर्टजवळील गावांती