Posts

Showing posts from April 28, 2020

पनवेल महानगर पालिका हद्दीत नागरिकांना ८० लिटर सॅनिटायझर चे मोफत वाटप..!

Image
      कोरोना चा वाढता प्रसार रोखण्यासाठी मदत नाहीतर कर्तव्य या भावनेतून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसे विका मोनिका प्रकाश महानवर यांच्या माध्यमातून प्रभाग 10 व कळंबोलीतील सर्व किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, डेरीचालक, स्वच्छता दूत, इतर अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना तसेच प्रभागातील नागरिकांना एकूण 80 लिटर सॅनिटायझर चे मोफत वाटप करण्यात आले.    रायगडचे लोकमत 'रायगड मत'  संपादक :- जितेंद्र नटे ✍️ बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क साधा :- 📲 8652654519 📲 9137595224 Email : raigadmat@gmail.com  🌍 Website : raigadmat.page  🎤 News Channel - News81रायगड मत  https://www.youtube.com/channel/UCLPo_3uBeBf7J7JAxssbZlg

लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी. 

लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.  म्हसळा : (जितेंद्र नटे)  उत्तर रायगड मध्ये म्हणजे पनवेल मनपामध्ये कोरोना बाधित रुग्ण 50 पार झाले आहेत. पण दक्षिण रायगड मध्ये हा कोरोना विषाणू कसा काय पोहोचला? सध्याचा घडीला हा एकच प्रश्न जनतेला सतावत आहे. याची नेमकी करणे काय आहेत? काय आमची सरकारी यंत्रणा कुठे कमी पडते का? कि लोकांना गांभीर्य नाही. हा रोग हवेतुन पसरत नाही. मात्र कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आला तर इतरांना होतो. श्रीवर्धन भोस्ते येथील व्यक्ती वरळीतुन आला, पण त्याला तिथेच कोरोना होता? कि नव्हता. याचे उत्तर मिळू शकले ले नाही. त्याला प्रवासात कुणाचा संपर्क झाला असेल आणि मग त्याला कोरोना झाला असेल. या सर्व घडामोडीतुन एक गोष्ट नक्की कि बाहेर पडल्यावर संसर्ग होऊ शकतो आणि चांगला व्यक्तीही रुग्ण होऊ शकतो. म्हणून पोलीस सांगत आहेत घराबाहेर पडू नका. लोकडॉनचे पालन करा. पण आपली जनता ऐकत नाही. हेच याच्यातून निष्पन्न झाले आहे. ही झाली एक बाजू आता पाहू या दुसरी बाजू ती बाजू म्हणजे पोलीस आणि प्रशास

अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी. 

• श्रीवर्धनमध्ये कोरोना पोहोचलाच कसा? •नागरिकांचा एकच सवाल? धाकधुक वाढली.• अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.  म्हसळा : (जितेंद्र नटे)  उत्तर रायगड मध्ये म्हणजे पनवेल मनपामध्ये कोरोना बाधित रुग्ण 50 पार झाले आहेत. पण दक्षिण रायगड मध्ये हा कोरोना विषाणू कसा काय पोहोचला? सध्याचा घडीला हा एकच प्रश्न जनतेला सतावत आहे. याची नेमकी करणे काय आहेत? काय आमची सरकारी यंत्रणा कुठे कमी पडते का? कि लोकांना गांभीर्य नाही. हा रोग हवेतुन पसरत नाही. मात्र कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आला तर इतरांना होतो. श्रीवर्धन भोस्ते येथील व्यक्ती वरळीतुन आला, पण त्याला तिथेच कोरोना होता? कि नव्हता. याचे उत्तर मिळू शकले ले नाही. त्याला प्रवासात कुणाचा संपर्क झाला असेल आणि मग त्याला कोरोना झाला असेल. या सर्व घडामोडीतुन एक गोष्ट नक्की कि बाहेर पडल्यावर संसर्ग होऊ शकतो आणि चांगला व्यक्तीही रुग्ण होऊ शकतो. म्हणून पोलीस सांगत आहेत घराबाहेर पडू नका. लोकडॉनचे पालन करा. पण आपली जनता ऐकत नाही. हेच याच्यातून निष्पन्न

श्रीवर्धनमध्ये कोरोना पोहोचलाच कसा?  • नागरिकांचा एकच सवाल? धाकधुक वाढली.  • अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी. 

श्रीवर्धनमध्ये कोरोना पोहोचलाच कसा?  • नागरिकांचा एकच सवाल? धाकधुक वाढली.  • अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी.  म्हसळा : (जितेंद्र नटे)  उत्तर  रायगड पनवेल मनपामध्ये कोरोना बाधित रुग्ण 50 पार झाले आहेत. पण दक्षिण रायगड मध्ये हा कोरोना विषाणू कसा काय पोहोचला? सध्याचा घडीला हा एकच प्रश्न जनतेला सतावत आहे. याची नेमकी करणे काय आहेत? काय आमची सरकारी यंत्रणा कुठे कमी पडते का? कि लोकांना गांभीर्य नाही. हा रोग हवेतुन पसरत नाही. मात्र कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आला तर इतरांना होतो. श्रीवर्धन भोस्ते येथील व्यक्ती वरळीतुन आला, पण त्याला तिथेच कोरोना होता? कि नव्हता. याचे उत्तर मिळू शकले ले नाही. त्याला प्रवासात कुणाचा संपर्क झाला असेल आणि मग त्याला कोरोना झाला असेल. या सर्व घडामोडीतुन एक गोष्ट नक्की कि बाहेर पडल्यावर संसर्ग होऊ शकतो आणि चांगला व्यक्तीही रुग्ण होऊ शकतो. म्हणून पोलीस सांगत आहेत घराबाहेर पडू नका. लोकडॉनचे पालन करा. पण आपली जनता ऐकत नाही. हेच याच्यातून निष्पन्न झाले आहे.

#श्रीवर्धनमध्ये कोरोना पोहोचलाच कसा?  #नागरिकांचा एकच सवाल? धाकधुक वाढली.  #अनेक लोक गावी जाण्यासाठी मागणी करीत आहेत. प्रशासनाने अशा लोकांचे चेकअप करून तसेच होम क्वरणाटाइन ची जबादारी घेऊन गावी पाठविण्याची व्यवस्था करावी. 

Image
म्हसळा : (जितेंद्र नटे)  उत्तर रायगड मध्ये म्हणजे पनवेल मनपामध्ये कोरोना बाधित रुग्ण 50 पार झाले आहेत. पण दक्षिण रायगड मध्ये हा कोरोना विषाणू कसा काय पोहोचला? सध्याचा घडीला हा एकच प्रश्न जनतेला सतावत आहे. याची नेमकी करणे काय आहेत? काय आमची सरकारी यंत्रणा कुठे कमी पडते का? कि लोकांना गांभीर्य नाही. हा रोग हवेतुन पसरत नाही. मात्र कोरोना बाधित व्यक्ती संपर्कात आला तर इतरांना होतो. श्रीवर्धन भोस्ते येथील व्यक्ती वरळीतुन आला, पण त्याला तिथेच कोरोना होता? कि नव्हता. याचे उत्तर मिळू शकले ले नाही. त्याला प्रवासात कुणाचा संपर्क झाला असेल आणि मग त्याला कोरोना झाला असेल. या सर्व घडामोडीतुन एक गोष्ट नक्की कि बाहेर पडल्यावर संसर्ग होऊ शकतो आणि चांगला व्यक्तीही रुग्ण होऊ शकतो. म्हणून पोलीस सांगत आहेत घराबाहेर पडू नका. लोकडॉनचे पालन करा. पण आपली जनता ऐकत नाही. हेच याच्यातून निष्पन्न झाले आहे. ही झाली एक बाजू आता पाहू या दुसरी बाजू ती बाजू म्हणजे पोलीस आणि प्रशासन काय करतात?  या संदर्भात म्हसळा पोलीस स्टेशनंचे पोलीस निरीक्षक श्री. धनंजय पोरे यांच्याशी फोन वरून संवाद साधला. ते म्हणाले, ''आम्ही

कोटा येथे अडकलेले 32 विद्यार्थी रायगडकडे रवाना ...पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रयत्नांना यश

Image
      अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) :  राजस्थान येथील कोटा येथे आय.आय.टी., मेडिकलच्या प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील विद्यार्थी गेले होते. करोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे ते विद्यार्थी त्या ठिकाणीच अडकले होते. त्यांना परत गावाकडे आणण्यासाठी त्यांच्या पालकांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे मागणी केली होती.        पालकमंत्री कु.तटकरे यांनी देखील राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तात्काळ पत्राद्वारे याबाबत विनंती केली होती. त्याचप्रमाणे राजस्थान सरकारसोबत सुद्धा त्यांनी संपर्क साधला होता.        आज त्यांच्या मागणीला यश आले असून राजस्थान सरकारने रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थ्यांना राज्यात आपल्या मूळ गावी रायगड जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.         यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनीही कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या विदयार्थ्यांना कोटा येथून रायगडला आणण्याच्या नियोजनाबाबत चर्चा केली. आणि अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, तहसिलदार विशाल दौ