Posts

Showing posts from April 4, 2020

आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य

आमदार महेंद्र दळवी आणि शिवसेना शाखा प्रमुख रोहन गायकवाड (बिन्दास्त) यांनी माहिते हॉस्पिटल मध्ये अडकलेल्या रुग्णाच्या वडिलांना केले मोलाचे सहकार्य पनवेल (जितेंद्र नटे) :  कु.किमया अविनाश घरत राहणार -नवेदर बेली(अलिबाग) या मूलीचे नवीन पनवेल येथील 'श्री.साई क्लिनिक (मोहिते हॉस्पिटल) येथे उपचार चालु होते.मुलीची तब्येत व्यवस्थित झाली असताना बिलाचा भरणा न केल्यामुळे  डिस्चार्जे मिळत नव्हता. मुलीचे वडील श्री अविनाश बाळकृष्ण घरत यांनी त्यांचे मित्र  श्री प्रकाश पाटील यांना याबद्दल संगीतले   आणि श्री प्रकाश पाटील यांनी  गोरगरिबांचे कैवारी सन्माननीय आमदार रायगड जिल्हा प्रमुख श्री महेंद्रशेठ दळवी यांच्याकडे या बाबत कैफियत मांडली.सन्मानीय आमदार श्री महेंद्रशेठ दळवी यांनी शिवसेना नवीन पनवेल शहर प्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) यांना या बाबत आवश्यक सूचना देऊन संबंधित पेशंटचे वडील अविनाश घरत यांना सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले.शिवसेना शहरप्रमुख श्री रुपेश ठोंबरे(बिनधास्त) आणि शाखा प्रमुख श्री रोहन गायकवाड यांनी त्वरित डॉ.मोहिते हॉस्पिटल न.पनवेल येथे जाऊन मुलीच्या वडिलांकडून त्याची समस्या