दिवंगत विद्या विजय मोरे यांचा जलदान विधी व शोकसभा..!
दिवंगत विद्या विजय मोरे यांचा जलदान विधी व शोकसभा..!
दिवंगत विद्या विजय मोरे मुक्काम पोस्ट खांडपले लोणारे
तालुका माणगाव यांचा वयाच्या ५२ व्या वर्षी अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती विजय गंगाराम मोरे, मुलगा नरेश विजय मोरे ,
मितेश विजय मोरे व मुलगी
वर्षा विजय मोरे आहेत
त्यांचा जलदान विधी व शोकसभा ही रविवार दिनांक ०६/१२/२०२० रोजी त्यांच्या राहत्या घरी दुपारी १ वाजता होणार आहे. तरी सर्वांनी उपास्थित राहावे.
पत्ता - बाबा संकुलन बिल्डिंग ०३ ,नयन आकाश
रूम नंबर - १०५
बी विंग,ओसवाल नागरी ,नारासोपरा ईस्ट ,
Comments
Post a Comment