म्हसळा बंद; बंद म्हणजे बंद - महेश जाधव


म्हसळा बंद; बंद म्हणजे बंद - महेश जाधव


         म्हसळा व्यापारी असोशियन, हॉटेल असोशियन, रिक्षा चालक मालक संघटना, सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, इतर छोटे मोठे दुकानदार यांना आवाहन. म्हसळा (रायगड मत) : उद्या भारत बंध आहे ,केंद्राच्या कृषी विरोधी बिलाच्या विरोधात आणि पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांना सपोर्ट म्हणून कृपया या बंध मधे सामील व्हा. अशी हाक अध्यक्ष बहुजन क्रांती मोर्चा, म्हसळा तालुका संयोजक महेश जाधव यांनी मारली आहे. शेतकरी हा आपला अन्नदाता आहेच पण ग्राहक पण तोच आहे , शेतकऱ्यांची मुले बॉर्डरवर जवान म्हणून सीमेचे रक्षण करत आहेत, त्यांचीच मुले विविध कंपनी मध्ये कामगार आहेत. त्यांना सपोर्ट म्हणून उद्या म्हसळा बंद मध्ये सहभागी व्हा असे थेट आवाहन म्हसल्याचे तरुण तडफादर उभारते नेतृत्व महेश जाधव यांनी व्यक्त केले. काय कळत बिला मधील ? काय समजत कायद्याचं ? असे प्रश्न विचरणाऱ्यांना सांगा कायद्याचं कळत नाही पण फायद्याचं कळत ...ज्यांच्या साठी कायदा बनवता त्यांना विचारले पाहिजे? शेतकऱ्यांचे म्हणणे, मागण्या, समस्या जाणून घेऊन सर्व समावेशक चर्चा संसद आणि विविध नुज चैनल वर घडून आणली पाहिजे. आधीच शेतकरी हमी भाव मागत असताना आणि स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आग्रही असताना नवीन कायदे बंध दरवाजा आड AC मध्ये बसून घायचे नसतात हे ठणकावून सांगा बंध नाकरणाऱ्यांना राजकीय पक्षाच्या आवाहणाला साथ देऊन आपण या पूर्वी बंध पुकारलेच ना ?मग आज आपला अन्नदाता संकटात असताना त्यांच्या साठी उद्या 1 दिवस बंध नको ???


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर