निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर.... संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान....
- निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक
- सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर....
- संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान....
म्हसळा (खरसई) / हेमंत पयेर
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण असे अनेक समाजउपयोगी कार्य करण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून हे रक्तदान शिबिर संपन्न झाले
निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने श्रीवर्धन व म्हसळा सेक्टर मार्फत आपात्कालिन रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार सकाळी 11 ते 2 या वेळेत खरसई येथील संत निरंकरी सत्संग भवन येथे शिबिराचे आयोजन केले होते.
याप्रसंगी कोविड - 19 ची परिस्थिती लक्षात घेता सदर शिबिरात जास्तित जास्त रक्तदात्यांनी उपस्थित होते. तसेच मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवुन प्रत्येकाने व्यवस्थेला सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सनिटायजरचा वापर करत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन रायगड झोन (40 अ) चे झोनल इंचार्ज प. आ. महात्मा प्रकाशजी म्हात्रे यांनी केले.
- निलेश मांदाडकर म्हणजे आदर्श समाजसेवक
- सरपंच असून सुद्धा समाजासाठी रात्रंदिवस हजर....
- संत निरंकारी मंडळाच्या संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन साठी केले रक्तदान....
Comments
Post a Comment