श्रीवर्धन ओ बी सी संघर्ष समन्वय समितीचे संविधानिक न्याय मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन 


श्रीवर्धन ओ बी सी संघर्ष समन्वय समितीचे संविधानिक न्याय मागण्या मान्य करण्याबाबत निवेदन 


श्रीवर्धन (राजू रिकामे) 


      अनेक वर्षांपासून प्रलंबित  असलेले ओबीसी प्रश्नं सोडवावेत अन्यता "एक ओबीसी कोटी कोटी ओबीसी" महामोर्च्या निघेल. ओबीसी, विमुक्त, भटक्या जमाती व विशेष मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असून राज्यसरकारने याकडे दुर्लक्ष केलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणा संबंधीत उद्धभवलेल्या परिस्थिती पाहता ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विध्यार्थी, परीक्षार्थी व सरळसेवा भरती प्रक्रियांवर होणाऱ्या परिणाम पाहता राज्यशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यातीलविविध संघटनांच्या वतीने आज तहसीलदार यांकडे निवेदन देण्यात आले.


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर