मुंर्बत दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट ?
मुंबई :
मुंबईला पुढील महिन्यात कोरोनाचा मोठ धोका असून मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल असे टाट इन्स्टिट्यूने म्हटले आहे.
ऑक्टोबर 26 च्या माहितीवरून टीआएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तीन वॉर्डमध्ये कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यता आला. यावरून गणपतीनंतर जशी कोरोनावाढीची लाट आली तशी दिवाळीनंतर कोरोनाची सुसरी लाट येण्याचा धोका आहे. ही लाट मागील लाटेपेक्षा छोटीही असू शकते, असे टीआयएफआरचे प्राचार्य डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीत अधिकाधिक मुंबईकर कोरोनामुळे धोक्यात होते. यामुळे त्यांच्या कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. यामुळे ही लाट थोडीफार छोटी असेल, असे ते म्हणाले.
Comments
Post a Comment