श्रीवर्धन तांलुक्यांतील कॊलमांडला येथिल बौध्दवाडीतील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश.


 

श्रीवर्धन, (मंगेश निंबरे)

 

         श्रीवर्धन मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा आमदार तसेच पालकमंत्री असले तरी मात्र शिवसेना पक्षाची लोकप्रियता लोकांचा विश्वास प्रेम अधिक वाढत आहे कोरोना ,निसर्ग चक्रीवादळ,अतिवृष्टी याकाळात शिवसैनिक कार्यकर्त्यानी केलेले मदतसहकार्य लोकांना अभिप्रेत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रराज्याला लाभलेले ठाकरे सरकार  शिवसेनेचे  खंबीर नेतृत्व यावर विश्वास दाखवून कोलमांडला बौद्धवाडी ग्रामस्थांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे..

 

       कोलमांडला बौध्दवाडीतील मुंबईमंडळाचे कार्यकर्त्यांनी काही दिवसापुर्वी श्रीवर्धन मतदार संघाचे संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर यांच्याकडे आपल्या वाडीतील विकास कामांचे स्वरूपात समस्या बाबत संपर्क केला होता यावर चर्चा करून तांदळेकर यांनी विकासकांमा संदर्भातील  पाठपुरावा करून ती कामे शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या अशीवार्दाने मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले 

 

        दरम्यान ग्रामस्थांनी दिं २६ ऑक्टों २०२० रोजी कोलमांडला येथे श्रीवर्धन मतदार संघाचे संपर्क प्रमुख सुजित तांदळेकर श्रीवर्धन शिवसेना तालुका प्रमुख प्रतोष कोलथरकर व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी शाखाप्रमुख दशरथ पडयाळ युवांसेनेचे प्रथमेश बारे,प्रसाद बारे,मारूती पडयाळ,नितिन जोशी,आदी मान्यवर उपस्थीत होते.

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर