अशोक चव्हाणांची टोलेबाजी


औरंगाबाद: 'नारायण राणे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. त्यामुळं त्यांना शिवसेनेबद्दल अधिक माहीत असेल. त्यांना शिवसैनिकच उत्तर देतील. मला राणेंच्या टीकेवर अधिक वक्तव्य करण्याची गरज वाटत नाही,' असं चव्हाण म्हणाले. राणेंच्या टीकेवर शिवसेनेकडून किंवा सरकारच्या बाजूने कोणीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हेही काही बोललेले नाहीत, हे निदर्शनास आणले असता चव्हाण म्हणाले, 'प्रतिक्रिया देण्यासारखं त्यात काही नाही. मुळात राणेंनी केलेली टीका दखल घेण्याइतपत नाही.'


'नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवर मी अधिका भाष्य करणार नाही. खरंतर त्यांच्या टीकेवर कोणी प्रतिक्रिया देखील दिलेली नाही. कारण, त्यात दखल घेण्यासारखं काही आहे असं मला वाटत नाही,' असा टोला माजी मुख्यमंत्री व राज्याचे विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी हाणला आहे.


.उद्धव ठाकरे यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं. मी ते दिलं, असंही राणे कालच्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याबाबत विचारलं असता, 'मी राणेंनी दिलेलं आरक्षण का टिकलं नाही,' असा प्रतिप्रश्न चव्हाण यांनी केला


Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर