वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तसेच कोकणच्या निरीक्षक, कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे अकस्मात निधन..
महेंद्र कांबळे - रायगड प्रतिनिधी - काल संध्याकाळी 6 वाजता त्यांचे पनवेल येथे निधन झाले.
सुमनताई कोळी यांनी वंचित बहुजन आघाडी कडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती तसेच त्या कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षाही होत्या. त्यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुःख पसरले आहे
वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष विश्वतेज साळवी तसेच महासचिव सागर भालेराव यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली
Comments
Post a Comment