वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न






निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात आलेल्या खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बऱ्याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला आहे. याप्रसंगी त्वरित आमदार महेश बालदी यांनी मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये MSEDCL(मोहपाडा) चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहायक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत काल तातडीची बैठक घेऊन या परिसरात खंडित झालेला विद्युत पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत कसा करता येईल यासंदर्भात चर्चा करून मनोज जगताप यांच्याकडून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन घेतले. या वेळी खालापूर तालुका सरचिटणीस

 प्रवीण जांभळे, वासंबे विभाग जिल्हा परिषद अध्यक्ष सचिन तांडेल, वासंबे पंचायत समिती अध्यक्ष आकाश जुईकर, युवा मोर्चा कार्यकर्ते जयदत्त भोईर, अमित शाह, मनोज सोमाणी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 


 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर