खारघर शहरातील स्वच्छता कर्मचारींना रोग प्रतिकार शक्तीवर्धक अर्सेनिक अलबम ३० गोळ्या व मास्कचे मोफत वाटप

 


माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व प्रभाग 'अ' समितीचे सभापती शत्रुघ्न काकडे यांच्या तर्फे     पनवेल महानगर पालिकेच्या खारघर शहरातील सफाई कामगारांना भारत सरकारच्या   आयुष मंत्रालयाने केलेल्या सूचनेप्रमाणे रोग प्रतिकार शक्तीवर्धक अर्सेनिक अलबम ३० गोळ्या व मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. 


        बेलपाडा गाव विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग समितीचे सभापती शत्रुघ्न अ काकडे, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र मढवी, संदीप भोईर, स्वच्छता पर्यवेक्षक प्रवीण दूषणीकर, आनंद जाधव, दिनेश राठोड आदी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर