वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई सदस्य आयु. रमेश काशीराम कांबळे यांनी चंदनवाडी परिसरात मास्क आणि साॅनिटायजर चे वाटप केले.





 

महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी

 

COVID-19 या संसर्गाशी सुरु असलेल्या लढाईला बळ मिळावे तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीचे मुंबई सदस्य रमेशजी कांबळे यांच्या वतीने संपूर्ण लॉक डाउन दरम्यान अनेक उपक्रम राबवले गेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून चंदनवाडी येथे स्थानिक रहिवाशी यांना मास्क आणि साॅनिटायजर  वाटप करण्यात आले. 

 

 कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. घराबाहेर पाडताना मास्कचा वापर करा, वेळोवेळी सॅनिटायझर ने हात स्वच्छ करा, एकमेकांपासून अंतर ठेवा, असे अवाहन वंचित बहुजन आघाडीचे  मुबंई सदस्य रमेशजी कांबळे यांनी केले


 

 



 

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर