निसर्ग चक्रीवादळाचा पनवेललाही तडाखा बसला, यामध्ये झाड्यांच्या फांदया तुटल्यामुळे त्याचबरोबर लॉक डाऊन शिथिल झाल्यानंतर रहदारीची वर्दळमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढल्याने साफसफाई करण्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १९ मध्ये भाजपच्यावतीने दोन दिवसीय स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सभागृहनेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, पवन सोनी आदी सहभागी झाले होते
Comments
Post a Comment