वंचित आघाडीचे नेते दक्षिण मुंबईतील आंबेडकरी चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते दिवंगत.जितेंद्र जी दोडके यांच्या स्मरणार्थ मा.शशिकांत लिंबारे यांच्या पुढाकाराने समर्पण आणि लोककल्याण फाऊंडेशन या सामाजिक संस्था तर्फे महिलांना संपुर्ण सॅनिटरी कीटचे वाटप... 


 

 

महेंद्र कांबळे - मुंबई प्रतिनिधी

 

कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत गरीब  नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे आणि असे असताना त्रस्त नागरिक ससॅनेटायझर घेणार कसे   हा प्रश्न लक्षात घेऊन मा.शशिकांत लिंबारे यांनी दिवंगत  जितेंद्र दोडके जे शेवटच्या स्वासापर्यंत वरळीत तालुक्यात गरिबांना अन्न धान्य किटचे वाटप करीत होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुतणे विशाल दोडके यांच्या हस्ते सॅनिटरी कीटचे वाटप करण्यात आले त्यावेळी मा.शशिकांत लिंबारे बरोबर लोककल्याण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

# श्रीवर्धन मतदार संघात राजकीय भूकंप, हडकंप, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वेगळा "निर्णयकंप" # मतदार संघात खळबळ, कहाणी में ट्विस्ट, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी होणार... घड्याळ V/s तुतारी = युद्धकंप # शरद पवार गट राष्ट्रवादी ने दिला कुणबी उमेदवार, शरद पवार यांच वेगळाच डाव # अनिल नवगणे यांना महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून AB फॉर्म देऊन उमेदवारी घोषित, उद्या फॉर्म भरणार. # श्रीवर्धन मतदार संघात आता अचानक भयानक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गुरु शरद पवार यांची राष्ट्रवादी? की शिष्य सुनील तटकरे यांची राष्ट्रवादी? हे 20 तारखेला मतदारच ठरविणार आहेत.

वाडांबा गावची सुकन्या कु. स्नेहल महादेव महाडिक बनली ऍडव्होकेट 

म्हसळा तालुका कोरोना पॉझिटिव्ह होण्याच्या मार्गावर